पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुप्फुस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुप्फुस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : श्वसनक्रियेत हवेचा उपयोग करणारा व श्वसनक्रियेत महत्त्वाचा भाग घेणारा पृष्ठवंशीय प्राण्यांतील अवयव.

उदाहरणे : फुप्फुस हलक्या, सच्छिद्र व स्पंजासारख्या ऊतकाचे बनलेले असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कशेरुकी जंतुओं में छाती के अंदर का वह अवयव जिसके चलने से जीव साँस लेते हैं।

धूम्रपान करने से फेफड़ों के खराब होने का डर बना रहता है।
क्लोम, फफसा, फुफ्फुस, फेफड़ा

Either of two saclike respiratory organs in the chest of vertebrates. Serves to remove carbon dioxide and provide oxygen to the blood.

lung

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.