पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुरफुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुरफुरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोंडाने फुर्र असा आवाज करणे.

उदाहरणे : चहा पितांना ती फुरफुरली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह से फुर्र फुर्र की आवाज करना।

बच्ची मुँह में पानी भरकर फुरफुरा रही है।
फुरफुराना, फुर्र फुर्र करना, फुर्र-फुर्र करना

अर्थ : घोड्याने, गाढवाने जोराने श्वास सोडणे.

उदाहरणे : सतत पळल्यामुळे सुस्तावलेली घोडी फुरफुरत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़े, गधे आदि का नथुनों से तेज साँस बाहर फेंकना।

घोड़ी लेटे-लेटे फुर्र फुर्र कर रही है।
फुर्र फुर्र करना, फुर्र-फुर्र करना

Make a snorting sound by exhaling hard.

The critic snorted contemptuously.
snort

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.