पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुलझाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुलझाड   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : फूलांसाठी प्रसिद्ध असलेले झाड.

उदाहरणे : त्या छोटयाशा बागेत अनेक फुलझाडे होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वनस्पति जो विशेष रूप से फूल के लिए ही प्रसिद्ध हो।

चम्पा, टेसू आदि फूलदार वनस्पतियाँ हैं।
माली बाग में फूलदार वनस्पतियों की सिंचाई कर रहा है।
फूल, फूलदार वनस्पति

A plant cultivated for its blooms or blossoms.

flower
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्या झाडाची फुलेच मुख्य आहेत असे झाड उदाहरणार्थ जास्वंदी, कण्हेर इत्यादी.

उदाहरणे : बागेतील सर्व फुलझाडे बहरलेली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वनस्पति जिस पर फूल लगे हों या लगते हों।

बाग़ में फूलदार वनस्पतियों पर तरह-तरह के फूल लगे हैं।
फूलदार वनस्पति

Any tree having seeds and ovules contained in the ovary.

angiospermous tree, flowering tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.