पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुशारकी मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुशारकी मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आपला खोटा मोठेपणा दाखवणे.

उदाहरणे : तो आपल्या कामगिरी विषयी उगाचच बढाई मारतो

समानार्थी : बढाई मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग्यता दिखाने के लिए बढ़-बढ़कर बोलना।

लाला करोड़ीमल बहुत शेखी बघारते हैं।
आसमान जमीन के कुलाबे मिलाना, आसमान पर उड़ना, गप मारना, गप हाँकना, गप्प मारना, गप्प हाँकना, डींग मारना, डींग हाँकना, बघारना, शेखी बघारना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.