पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुसलावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुसलावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : खोटी स्तुती, लालूच इत्यादींनी आपलासा करणे वा आपल्या बाजूस वळवणे.

उदाहरणे : आपल्या गटात सामील करण्यासाठी त्याने लाच देऊन फुसलावले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मीठी-मीठी बातें कहकर संतुष्ट या अनुकूल करना।

माँ रोते हुए बच्चे को मिठाई देकर फुसला रही थी।
फुसलाना, बरगलाना, बर्गलाना, बहकाना, बहलाना

Influence or urge by gentle urging, caressing, or flattering.

He palavered her into going along.
blarney, cajole, coax, inveigle, palaver, sweet-talk, wheedle
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वाईट उद्देशाने एखाद्याला नको तो सल्ला देणे "तो नेहमी लोकांना भडकवत राहतो.".

समानार्थी : फुसलविणे, बहकावणे, बहकाविणे, भडकवणे, भडकविणे, भडकावणे, भडकाविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी नीयत से किसी को सलाह देना।

वह बच्चों को बहका रहा है।
पट्टी पढ़ाना, बहकाना, भरमाना

Give bad advice to.

misadvise, misguide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.