पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दहा पंधरा हात लांब व अर्धा पाऊण हात रुंद असे डोक्याला बांधायचे वस्त्र.

उदाहरणे : आजकाल लग्नात फेटा बांधायची टूम निघाली आहे.

समानार्थी : पटका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.