पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

अर्थ : बाकी न ठेवणे.

उदाहरणे : त्याने आपल्या वडिलांचे कर्ज फेडले.

समानार्थी : चुकते करणे, चुकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ शेष न रखना।

उसने पिताजी का कर्ज चुका दिया।
मैंने उनका एहसान चुका दिया।
अदा करना, चुका देना, चुकाना, बेबाक़ करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.