पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : साबणाचे पाणी, दूध इत्यादी द्रव पदार्थावर येणार्‍या असंख्य लहान बुडबुड्यांचा समूह.

उदाहरणे : मृदुपाण्यात साबणाचा फेस लवकर येतो

समानार्थी : फेन, फेस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तरल पदार्थ के छोटे बुलबुलों का कुछ गठा या सटा हुआ समूह।

नहाते समय बच्चे झाग हाथ में लेकर एक दूसरे के ऊपर फेंक रहे थे।
गाज, झाग, फेन, स्थानक

A mass of small bubbles formed in or on a liquid.

The beer had a thick head of foam.
foam, froth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.