पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काजूच्या अभावी फळांच्या रसापासून बनवले जाणारे मद्य.

उदाहरणे : तो जेव्हा पण गोव्याला जातो फेणी नक्की पीतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काजू से बनने वाली एक शराब।

वह गोवा जब भी जाता है फेनी जरूर पीता है।
फेनी
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैद्याचा एक गोड पदार्थ.

उदाहरणे : आमच्याकडे नारळी पौर्णिमेला फेणी करतात.

समानार्थी : तारफेणी, सुतरफेणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मिठाई जो लपेटे हुए सूत के लच्छे के समान होती है।

रामू फेनी खा रहा है।
पुटिनी, फेनक, फेनिका, फेनी, वातासफेनी, सिंहकेशर, सिंहकेसर

A food rich in sugar.

confection, sweet
३. नाम / निर्जीव / वस्तू / पेय
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : माडाची दारू.

उदाहरणे : ते फेणी पिऊन झिंगले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की शराब जो नारियल से बनती है।

नहर के किनारे बैठकर दो मजदूर नलिनी पी रहे हैं।
नलिनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.