पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेरनिवडणूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एकदा निवडणूक झाल्यावर काही कारणामुळे पुन्हा लवकरच होणारी निवडणूक.

उदाहरणे : मतदानाच्या ठिकाणी गोंधळ झाल्यामुळे काही ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोबारा चुनाव।

कांग्रेस अध्यक्ष के रूप में सोनिय गांधी के पुनर्निवाचन की प्रक्रिया शुरू हो गई है।
पुनर्चयन, पुनर्चुनाव, पुनर्निवाचन

Election again.

He did not run for reelection.
reelection

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.