पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंडखोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंडखोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बंड करणारी व्यक्ती.

उदाहरणे : पोलीसांने बंडखोरांवर गोळ्या झाडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो विद्रोह करता हो।

पुलिस गोली-बारी में चार विद्रोही मारे गये।
गद्दार, ग़द्दार, बलवाई, बाग़ी, बागी, विद्रोही

A person who takes part in an armed rebellion against the constituted authority (especially in the hope of improving conditions).

freedom fighter, insurgent, insurrectionist, rebel

बंडखोर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्याच्या विरोधात बंड करणारा.

उदाहरणे : बंडखोर लोकांनी मंत्रीच्या घराला आग लावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी के विरुद्ध विद्रोह करे।

विद्रोही व्यक्तियों ने मंत्री आवास में आग लगा दी।
गद्दार, ग़द्दार, बलवाई, बाग़ी, बागी, विद्रोही

Boldly resisting authority or an opposing force.

Brought up to be aggressive and defiant.
A defiant attitude.
defiant, noncompliant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.