पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंदी घालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंदी घालणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.

उदाहरणे : मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.

समानार्थी : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, मज्जाव करणे, मनाई करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.