पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंधारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंधारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.

उदाहरणे : नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्‍याचे कार्य असते

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.

उदाहरणे : बांधावरून जाताना तिला साप दिसला

समानार्थी : बांध

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.

उदाहरणे : नदीला बांध घालायची गरज आहे.

समानार्थी : बांध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी को बहने से रोकने के लिए बनाई हुई मेड़ या बाँध।

पाल टूट गयी और खेत का सारा पानी बह गया।
पाल

A barrier constructed to contain the flow of water or to keep out the sea.

dam, dike, dyke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.