अर्थ : बंधुभाव असलेला.
उदाहरणे :
आजकालच्या नेत्यांची बंधुत्वाची भावना समाजाला पोषक ठरत आहे.
समानार्थी : आपुलकीचा, आपुलकीपूर्ण, बंधुत्वाचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वजन भावना या अपनेपन से भरा हुआ हो।
आजकल के अधिकांश नेता बंधुत्वपूर्ण कार्य करते हैं।