सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कृष्णाच्या हातून मारला गेलेला एक असुर.
उदाहरणे : कंसाने कृष्णाला मारण्यासाठी बकासुराला पाठवले.
समानार्थी : बकासुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक असुर जिसे कृष्ण ने मारा था।
अर्थ : एक दैत्य ज्याचा भीमाने वध केला होता.
उदाहरणे : बकासुर रोज एकचक्रा नगरीतील एक व्यक्तीचे देखील भक्षण करीत होता.
एक दैत्य जिसे भीम ने मारा था।
स्थापित करा