पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बकाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बकाणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : तोंडात घालण्यासाठी घेतलेला कोरड्या पदार्थाचा मोठा घास.

उदाहरणे : तो हळूच तिकडून आला आणि त्याने चिवड्याचा बकाणा भरला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.