सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.
उदाहरणे : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले. वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.
समानार्थी : इनाम, पारितोषिक, बक्शीस, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह वस्तु या द्रव्य जो किसी को खुश होकर दिया जाए।
स्थापित करा