पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुसर्‍या ठिकाणी नेमणूक.

उदाहरणे : माझी रत्नागिरीहून पुण्याला बदली झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकारी या कार्यकर्ता का एक स्थान या विभाग से दूसरे स्थान पर या विभाग में भेजे जाने की क्रिया।

इस कार्यालय के दो कर्मचारियों का तबादला हो गया है।
अंतरण, अन्तरण, ट्रांसफर, ट्रान्सफर, तबदीली, तबादला, बदली, स्थानांतर, स्थानांतरण, स्थानान्तर, स्थानान्तरण

The act of transfering something from one form to another.

The transfer of the music from record to tape suppressed much of the background noise.
transfer, transference

बदली   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्याच्या ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात काम पाहणारा.

उदाहरणे : तो सध्या बदली कामगार म्हणून काम पाहतो आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कर्मचारी के कुछ दिनों के लिए कहीं चले जाने पर उसकी जगह काम करने वाला।

श्याम अभी स्थानापन्न कर्मचारी के रूप में कार्यरत है।
एवज़ी, एवजी, कार्यकारी, कार्यवाहक, स्थानापन्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.