पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उडवला असता जोरात आवाज करणारा एक फटाका.

उदाहरणे : माकडांचा पळवण्यासाठी त्याने बाँबचा फोडला.

समानार्थी : बाँब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बम की तरह बहुत ज़ोर की आवाज निकालने वाला एक पटाका।

बंदरों को भगाने के लिए उसने बम फोड़ा।
बम

An explosive device fused to explode under specific conditions.

bomb
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शिवोपासकांचा बम असा शब्द.

उदाहरणे : बम ह्या आवाजाने मंदिर दुमदुमले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव को प्रसन्न करने के लिए किया जाने वाला बम शब्द।

बम की आवाज़ से शिवमंदिर गूँज रहा था।
बम, बम-बम, बोल बम
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

अर्थ : घोडा ज्या लाकडाला जुंपला जातो ते लाकूड.

उदाहरणे : त्याने घोड्याला बमात जुंपले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इक्के, गाड़ी आदि के आगे का वह बाँस जिसमें घोड़े जोते जाते हैं।

वह बम में घोड़े को जोत रहा है।
बम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.