पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बरे-वाईट बोलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बरे-वाईट बोलणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : कोणती गोष्ट योग्य आहे हे सांगत एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित व्यवहारासाठी ओरडणे.

उदाहरणे : नगरसेविकेने आयुक्तांना खरी-खोटी सुनावली.

समानार्थी : खरी खोटी सुनावणे, खरी-खोटी सुनावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठीक या सच्ची बात बतलाते हुए किसी अनुचित आचरण या व्यवहार के लिए फटकारना।

कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रभारी मंत्री को खरी-खोटी सुनाई।
खरी खोटी सुनाना, खरी-खोटी सुनाना, भला-बुरा कहना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.