पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बला   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.

उदाहरणे : आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.

समानार्थी : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।

संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।
अयोग, अरिष्ट, अलफ, अलहन, आँध, आपत्, आपत्ति, आपद, आपदा, आपद्, आफत, आफ़त, आवली, आसेब, कयामत, करवर, कहर, गजब, गज़ब, गर्दिश, ग़ज़ब, बला, मुजायका, मुसीबत, विपत्ति, विपदा, विषम, शामत, संकट, संकीर्ण

An unstable situation of extreme danger or difficulty.

They went bankrupt during the economic crisis.
crisis
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दक्ष प्रजापतीची एक कन्या.

उदाहरणे : बलाचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्ष प्रजापति की एक कन्या।

बला का वर्णन पुराणों में मिलता है।
बला

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.