पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बलुते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बलुते   नाम

अर्थ : गावातील बारा वतनदारांना, कारूंना त्यांच्या हक्काबद्दल गावकर्‍यांनी नेमून दिलेला धान्याचा, उत्पन्नाचा वाटा.

उदाहरणे : कापणीच्या वेळी कुंभाराचे बलुते त्याच्याकडे पोहोचते केले

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.