पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बलुतेदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बलुतेदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गावाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून गावकर्‍यांच्या गरजा भागवणार्‍या बारा कारागिरांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : सुतार, लोहार, कुंभार इत्यादी हे बलुतेदार आहेत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.