अर्थ : घारीपेक्षा लहान आकाराचा, टोकदार पंख असलेला एक ससाणा.
उदाहरणे :
बहिरी ससाण्याचे पोट पांढऱ्या रंगाचे असते
समानार्थी : भैरी, भैरी बच्चा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
उदाहरणे :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
समानार्थी : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, मोरगी, शिखरा, सताना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।अर्थ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
उदाहरणे :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
समानार्थी : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बाशा, बाशिण, ससाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।