पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांदे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांदे   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : झाडावर वाढणारे दुसरे लहान झुडूप.

उदाहरणे : पिंपळावरचे बांडगूळ मोठे झाले आहे.

समानार्थी : बांडगूळ, बांदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वृक्ष पर उगी हुई दूसरी वनस्पति।

पीपल पर का बाँदा बड़ा हो गया है।
बाँदा, बांदा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.