पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाजरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक खाद्य धान्य.

उदाहरणे : बाजर्‍याची भाकरी आणि झुणका हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध खाद्य आहे

समानार्थी : बाजरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का अनाज जो खाने के काम आता है।

मुझे बाजरे की रोटी पसंद है।
इक्षुपात्रा, नीलसस्य, बाजरा, बाजरी

Small seed of any of various annual cereal grasses especially Setaria italica.

millet
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक तृणधान्य ज्याच्या दाण्यांचे पिठ करून भाकरी इ. केले जाते.

उदाहरणे : बाजरीची भाकरी अतिशय पौष्टिक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेतों में बोया जाने वाला एक पौधा जिससे प्राप्त अन्न खाने के काम आता है।

किसान खेत में बाजरे की कटाई कर रहा है।
इक्षुपात्रा, नीलसस्य, बाजरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.