पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बातमीपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सर्व प्रकारच्या बातम्या असणारे व नियमित कालावधीने प्रकाशित होणारे पत्र.

उदाहरणे : वर्तमानपत्र हे जनमानसांपर्यंत बातमी पोचवायचे एक उत्तम साधन आहे

समानार्थी : वर्तमानपत्र, वृत्तपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित समय पर प्रकाशित होने वाला वह पत्र जिसमें अनेक प्रकार के समाचार रहते हों।

वह सायंकालीन समाचारपत्र पढ़ रहा है।
अखबार, अख़बार, न्यूज पेपर, न्यूजपेपर, न्यूज़ पेपर, न्यूज़पेपर, पेपर, समाचार पत्र, समाचार-पत्र, समाचारपत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.