पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बापडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बापडा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : कीव करण्याजोगा माणूस.

उदाहरणे : त्या बिचाऱ्याला बघ जरा कधीपासून थंडीत कुडकुडत आहे.

समानार्थी : बापुडा, बिचारा

बापडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कीव करण्याजोगा.

उदाहरणे : तो बिचारा वणवण भटकत होता.

समानार्थी : बापुडा, बिचारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.