अर्थ : व्हेनेझुएलाच्या उत्तरेला तिनशे मैल दूरीवर असलेला एक द्वीप.
उदाहरणे :
बार्बाडोसच्या एकीकडे कॅरिबियन समुद्र आणि दुसरीकडे अटलांटिक महासागर आहे.
समानार्थी : बार्बाडोस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक द्वीप जो वेनिजुएला के उत्तर में तीन सौ मील की दूरी पर है।
बारबैडोस के एक ओर कैरीबियन सागर तथा दूसरी ओर अटलांटिक महासागर है।