पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बालभाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बालभाषा   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : लहान मुलांची भाषा अथवा त्यांची बोलण्याची पद्धत.

उदाहरणे : बालभाषेत गाईला हम्मा म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बच्चों की भाषा या उनके बोलने की पद्धति।

प्रायः बड़े लोग भी छोटे बच्चों के साथ बालभाषा में बातें करते हैं।
बाल भाषा, बाल-भाषा, बालभाषा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.