अर्थ : बाल्यावस्था व तारुण्य ह्यांच्या मधील अवस्था.
उदाहरणे :
मनुष्याची पाच ते सोळावर्षापर्यंत पौगंडावस्था मानली आहे.
समानार्थी : पौगंडावस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शैशव और किशोर होने के बीच की अवस्था।
राकेश बचपन से ही पढ़ने में बहुत तेज है।The time of person's life when they are a child.
childhoodअर्थ : शिशू असण्याची अवस्था.
उदाहरणे :
आज त्याला लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.
समानार्थी : बालपण, बालपणा, बाल्य, लहानपणा, शैशव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिशु होने की अवस्था।
हमें अपना बचपन याद कहाँ रहता है।