पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बावीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बावीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : अकरा अधिक अकरा बावीस होतात.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.

समानार्थी : बावीस तारीख, २२, २२ तारीख

बावीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक दोन.

उदाहरणे : बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.