पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बास्केटबॉल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात प्रत्येक गटाला विरुद्ध गटाच्या बास्केटमध्ये चेंडू घालायचा असतो वा स्वतःचा बास्केटमध्ये घालू द्यायचा नसतो असा एक खेळ.

उदाहरणे : भारतात बास्केटबॉल १९३० साली पहिल्यांदा खेळला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का खेल जिसमें गेंद को बास्केट में डालते हैं।

बास्केटबाल पाँच-पाँच खिलाड़ियों के दो दलों के बीच खेला जाता है।
बास्केट बाल, बास्केट बॉल, बास्केटबाल, बास्केटबॉल

A game played on a court by two opposing teams of 5 players. Points are scored by throwing the ball through an elevated horizontal hoop.

basketball, basketball game, hoops
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बास्केटबॉलच्या खेळात वापरले जाणारे चेंडू.

उदाहरणे : बास्केटबॉलमध्ये हवा कमी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बास्केटबाल के खेल में प्रयुक्त होने वाली गेंद।

बास्केटबाल में हवा कम है।
बास्केट बाल, बास्केट बॉल, बास्केटबाल, बास्केटबॉल

An inflated ball used in playing basketball.

basketball

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.