पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिछाना देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिछाना देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास झोपणे इत्यादीसाठी अंथरूण-पांघरूण उपलब्ध करून देणे.

उदाहरणे : गावकर्‍यांनी साधूला रात्र काढण्यासाठी बिछाना दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी को सोने आदि के लिए बिस्तर उपलब्ध करना।

गाँववालों ने साधु को रात गुजारने के लिए बिस्तर दिया।
बिस्तर देना

Furnish with a bed.

The inn keeper could bed all the new arrivals.
bed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.