पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिबळ्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिबळ्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : मार्जार कुळातील एक हिंस्र प्राणी.

उदाहरणे : बिबळ्याचे आयुर्मान पंधरा ते पंचवीस वर्षे असते

समानार्थी : बिबट्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीते की तरह का एक हिंसक पशु।

तेंदुआ एक खतरनाक जंगली जानवर है।
तर्क्षु, तेंदुआ, तेन्दुआ

Large feline of African and Asian forests usually having a tawny coat with black spots.

leopard, panthera pardus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.