पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिरुद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिरुद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विद्या कला इत्यादी गुणात श्रेष्ठत्वाचे वाचक शब्द.

उदाहरणे : हल्ली इतिहास-संकलक, इतिहास-संशोधक आणि इतिहास-लेखक ह्या सर्वाना सरसकट इतिहास-संशोधक हे बिरूद लावले जाते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.