पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिर्याणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिर्याणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भातात मसाले, मांस किंवा भाज्या घालून केलेले खाद्य.

उदाहरणे : ईदेच्या दिवशी बिर्याणी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भारतीय खाद्य जो अधपके चावल में मसाला तथा मांस, मछली या सब्जी डालकर फिर दम देकर पकाई जाती है।

शीला चिकन बिरयानी खा रही है।
बिरयानी, ब्रियानी

An Indian dish made with highly seasoned rice and meat or fish or vegetables.

biriani, biryani

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.