पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिहारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिहारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / विशेषनाम

अर्थ : बिहार ह्या प्रांतांत बोलली जाणारी एक बोली.

उदाहरणे : ते दोघे बिहारीत बोलत होते.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बिहार राज्याचा रहिवासी.

उदाहरणे : कित्येक बिहारी माझे चांगले मित्र आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिहार का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई बिहारी मेरे अच्छे मित्र हैं।
बिहारी

A native or inhabitant of India.

indian

बिहारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भारताच्या बिहार ह्या राज्याशी संबंधित वा बिहारचा.

उदाहरणे : आम्ही बिहारी लोकनृत्य पाहायला गेलो.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : बिहारशी संबंधित.

उदाहरणे : तो बिहारी राजकारणात त्याला रूची आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिहार राज्य का या वहाँ की संस्कृति, भाषा आदि से संबंधित।

वह बिहारी राजनीति में रुचि रखता है।
बिहारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.