पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बीजारोपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बीजारोपण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शेतात बी पेरणे."सध्या शेतात पेरणी सुरु आहे".

समानार्थी : पेरणी, पेरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीज बोने की क्रिया।

आजकल गेहूँ की बुआई शुरु है।
आवपन, आवाप, आवाय, बीजाकरण, बीजारोपण, बुआई, बोआई, बोवाई, वपन, वापन

The act of sowing (of seeds in the ground or, figuratively, of germs in the body or ideas in the mind, etc.).

insemination

अर्थ : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.

उदाहरणे : यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली

समानार्थी : पायाभरणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.