पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुजगावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुजगावणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पशु,पक्षी इत्यादींना भिववण्यासाठी शेतात उभे केलेले बाहुले.

उदाहरणे : बुजगावण्याला माकड घाबरते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिड़ियों, पशुओं आदि को डराने के लिए खेत में खड़ा किया हुआ घास-फूस, चिथड़ों आदि का बना पुतला।

किसान ने खेतों में जगह-जगह कागभगोड़े बना रखे हैं।
अड़वा, उजका, उढ़, कागभगोड़ा, धूहा, बज़ुका, बिजूका, बिजूखा

An effigy in the shape of a man to frighten birds away from seeds.

bird-scarer, scarecrow, scarer, straw man, strawman
२. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : भीती दाखवण्यासाठी असलेली गोष्ट.

उदाहरणे : संस्थाने ही इंग्रजांनी उभी केलेली केवळ बुजगावणी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भ्रम पैदा करने वाली बात या वस्तु।

वह धोखे को देखकर डर गया।
धोखा, बिजूका, बिजूखा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.