पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुद्ध्यंक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : बुद्धिमापन चाचणी नंतर काढलेले, व्यक्तीचे जन्मवय आणि मानसिक वय यांचे गुणोत्तर.

उदाहरणे : त्याचा बुद्ध्यंक त्याच्या वयाच्या मानाने खूप चांगला आहे

समानार्थी : बुद्धिगुणांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुद्धि मापन परीक्षा करने के बाद व्यक्ति के जन्म आयु और मानसिक आयु का निकाला हुआ अनुपात।

यदि किसी व्यक्ति की साधारण आयु १६ वर्ष है तो उसका बुद्धि गुणांक 4।
16 गुणे 100, अर्थात् 25, माना जाएगा।
ध्यान के द्वारा बुद्धि गुणांक का चमत्कारिक ढंग से विकास होता है।
बुद्धि गुणांक, बुद्धि-गुणांक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.