पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुवाबाजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुवाबाजी   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : साधु बनुन आपले प्रस्थ माजवण्याची क्रिया.

उदाहरणे : बऱ्याच कारणांमुळे ज्योतिषशास्त्र बुवाबाजीकडे झुकू लागले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.