पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेछूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेछूट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कुठलेही निर्बंध न ठेवता वा कुठलाही विचार न करता.

उदाहरणे : दहशतवाद्यांनी जमावावर बेछूट गोळ्या झाडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना सोचे समझे और बहुत तेज़ी से।

आतंकवादियों ने भीड़ पर अंधाधुंध गोलियाँ चलाईं।
अंधधुंध, अंधाधुंध, अन्धधुन्ध, अन्धाधुन्ध, उटक्कर, बेतहाशा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.