पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेजबाबदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेजबाबदार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपली जबाबदारी न जाणणारा.

उदाहरणे : बेजबाबदार लोकांवर कोणत्याही कामासाठी निर्भर राहू शकत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना उत्तरदायित्व न समझने वाला।

ग़ैरज़िम्मेदार लोगों पर किसी भी काम के लिए निर्भर नहीं रह सकते।
ग़ैर-ज़िम्मेदार, ग़ैरज़िम्मेदार, गैर-जिम्मेदार, गैरजिम्मेदार, दायित्वहीन

Showing lack of care for consequences.

Behaved like an irresponsible idiot.
Hasty and irresponsible action.
irresponsible

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.