पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बैलगाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बैलगाडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.

उदाहरणे : गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.

समानार्थी : खटारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.