पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोळके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोळके   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.

उदाहरणे : आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : दात नसलेले तोंड.

उदाहरणे : आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ बिना दाँत का मुँह।

वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।
अदंत मुख, अदन्त मुख, दंतविहीन मुँह, दंतहीन मुँह, दन्तविहीन मुँह, दन्तहीन मुँह, पोपला मुँह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.