पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोहनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोहनी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुकानदाराने सकाळी दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री.

उदाहरणे : बोहनी चांगली झाल्यामुळे दुकानदार खूश होता.

समानार्थी : बोहोणी, भवानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहली बिक्री।

मैंने फलवाले से फल खरीदकर उसकी बोहनी की।
बोअनी, बोनी, बोहनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.