पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्याण्णव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ब्याण्णव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : नव्वद अधिक दोन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : ब्याण्णवाला कोणत्या संख्येने भाग जातो?

ब्याण्णव   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : नव्वद अधिक दोन.

उदाहरणे : नववीच्या परीक्षेत तिला ब्याण्णव टक्के मार्क मिळले

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.