पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रह्मचारिणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : देवी दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक रूप.

उदाहरणे : नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्गा के नवरूपों में से एक जो ब्रह्मचर्य व्रती थीं।

ब्रह्मचारिणी की पूजा नवरात्र के दूसरे दिन होती है।
ब्रम्हचारिणी, ब्रह्मचारिणी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारी स्त्री.

उदाहरणे : गुरुमाता ही ब्रह्मचारिणी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्रह्मचर्य व्रत का पालन करनेवाली स्त्री।

गुरु माँ ब्रह्मचारिणी हैं।
ब्रम्हचारिणी, ब्रह्मचारिणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.