पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : आत्मा आणि ब्रह्माविषयीचे विवेचन.

उदाहरणे : वेदांतात कर्मकांडापेक्षा अध्यात्म महत्वाचे मानले आहे

समानार्थी : अध्यात्म, आत्मज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आत्मा और ब्रम्ह का विवेचन।

अध्यात्म आत्मा और परमात्मा को जानने में मदद करता है।
अध्यात्म, अध्यात्म-ज्ञान, अध्यात्मज्ञान, ज्ञान-तत्व, तत्व-ज्ञान, ब्रह्म-विचार

The psychological result of perception and learning and reasoning.

cognition, knowledge, noesis
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : आत्म्यासंबंधीं किंवा ईश्वरासंबंधीं ज्ञान.

उदाहरणे : ध्रुवबाळाला लहानपणीच आत्मज्ञान झाले होते.

समानार्थी : अपरोक्षज्ञान, आत्मज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवात्मा और परमात्मा के विषय में होने वाला ज्ञान।

ध्रुव को अल्पायु में ही आत्मज्ञान हो गया था।
अंतःप्रज्ञा, आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मप्रबोध, आत्मबोध, आत्मरति, आत्मसंवेदन, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.